महाराष्ट्रविदर्भ
महामानव बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली नगर परिषद शेगाव माजी दिवंगत नगराध्यक्ष स्व. प्रमोद उर्फ बंडू बापू देशमुख चौक रोकडीया नगर चौकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
स्थानिक नगरसेवक मंगेश ढगे, विलास भाऊ उमाले,
गोविंद वानखडे, राहुल भिसे, अजय देशमुख, राजपुत भाऊ, दादाराव वानखडे, गजानन देशमुख अविनाश गोलाईत, राठोड साहेब, निळे सर, महिंद्रा पाटील, कृष्णा भाऊ, गोलू चापडे, विठ्ठल अवताडे,
वैभव धुमाळे, शुभम घोगरे, मंगेश देशमुख, ऋतिक देशमुख, कृष्णा तिवारी, महेश मोरखडे, निलेश पवार
ऋतिक शेगोकार, शुभम कान्हेरकर, मित्र मंडळ शेगांव.



