बुलढाणा

व्यावसायिकांनी प्रतिष्ठानचे फलक (पाट्या) मराठी भाषेत लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

व्यावसायिकांनी प्रतिष्ठानचे फलक (पाट्या) मराठी भाषेत लावण्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

सोमवार २५ सप्टेंबर रोजी न्यायालयाने तमाम व्यवसायिकांना दोन महिन्यांच्या आत मराठी भाषेत पाट्या लावा असे आदेश निर्गमित केली आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरतुदीप्रमाणे दोन महिन्यांच्या कालावधीत मराठी पाट्या लावल्या नाहीत तर मनसे दोन मिनिट सुद्धा थांबणार नाही, असा कडक इशारा जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या सह बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व व्यापारी व इतर दुकान मालकांनी या निर्णयाचे स्वागत करून मराठी बाणा जपावा. आपल्या दुकानावर ,मॉल वर, ऑफिसर मराठी भाषेत स्पष्टपणे दिसतील अशा पाट्या लावाव्यात. असेही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button