जळगावा जिल्हासामाजिक

केरळी महिला ट्रस्ट तर्फे पोंगला सण उत्सहात साजरा

जळगांव दि 25- केरळातील प्रमुख सण पोंगला जळगावात केरळी महिला ट्रस्ट तर्फे उत्स्साहात साजरा करण्यात आला.या वेळी मोठ्या संख्येने केरळी बांधव व भगिनी उपस्थित होत्या.देवीला भोग देण्यात आला. येथील निवृती नगरातील केरळी महिला ट्रस्ट संचालित कार्तिक स्वामी मंदिर असून येथेच मदुरा मीनाक्षी देवीचे मंदिर असून आज पोंगला सण मोठ्या उत्त्साहात साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने केरळी बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. केरळमधील एक महत्त्वाचा सण असून स्त्रिया देवीला भोग अर्पण म्हणून “पोंगला” नावाचा खास पदार्थ शिजवण्यासाठी एकत्र येतात. असेही लोक विचारतात पोंगऱ्याची कथा काय आहे? हे कापणी साजरे करते आणि स्वयंपाक हे देव आणि समाजाच्या पोषणात कृषीच्या देणगीच्या रूपांतराचे प्रतीक आहे ज्या दिवशी सूर्य देव उत्तरेकडे प्रवास सुरू करतो असे मानले जाते. असे मानले जाते की डिश “उकळते” हे पार्वतीच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे.अशी आख्यायिका आहॆ.या वेळी पूजा करण्यात येऊन भोग अर्पण करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button