वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मिलिंद
*वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा* आपणास जय भिम जय शिवराय ,आपणास या माहिती द्वारे सुचित करण्यात येते की दिनांक 6-12-2022 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण व जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांचे वडील श्रीराम कुठे यांचा द्वितीय स्मृतिदिन जळगाव जामोद येथे घेण्यात आला, परंतु दिवंगत श्रीराम कुठे यांची प्रतिमा उजव्या बाजूने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा डाव्या बाजूने ठेवण्यात आली त्यामुळे या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत या घटनेचा *निषेध करण्यासाठी दिनांक 8-12-2022 रोजी गुरुवारला 11वाजता* सर्व वंचित बहुजन आघाडीच्या आजी-माजी पदाधिकारी यांनी न चुकता नवीन तहसील कार्यालय शेगाव संत गजानन महाराज यांच्या वाटिकेजवळ हजर राहावे.*आपले विनीत*वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव ,वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर ,वंचित बहुजन महिला आघाडी तालुका शेगाव ,वंचित बहुजन महिला आघाडी शेगाव शहर, वंचित बहुजन युवा आघाडी शेगाव व शहर ,सम्यक विद्यार्थी आंदोलन शेगाव व शहर.





