बुलढाणा

राज्यपाल‌ रमेश बैस आज शेगाव मध्ये


स्टार भारत लाइव एक्सप्रेस

बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

सविस्तर वृत्त असे आहे कि
महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी नामधारी प्रमुख अर्थात राज्यपाल आज दि 10/06/2023 ला श्री संत नगरी शेगाव येथे आगमण झाले
काटे कोर पणे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
राज्यपाल आगमन प्रसंगी राष्ट्रिय गाण होऊन त्यांना राष्ट्रीय सलामी देण्यात आली
बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुनिल‌ कडासने साहेब यानी स्वागत केले
श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन भक्त निवास विसावा येथे पुढील कामासाठी गेले
राज्यपाल हे पद भारतीय राज्यघटनेचे कलम 155 नुसार तयार करण्यात आले
राज्यपाल यांचे सर्व‌ अधिकार जिलह्याचे जिलाधिकारी वापरत असतात
राज्यपाल‌ हे घटनात्मक पद आहे ते मुख्यमंत्र्यांना शपथ देण्याची बाबदारी राज्यपाल यांची असते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button