महाराष्ट्रविदर्भ

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांचे शिवसेनेत संपर्क

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांची शिवसेना संपर्क कार्यालय मेहकर येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजू पाटील मिरगे युवा सेना उपजिल्हाप्रमुख मंगेश भाऊ गायकी युवा सेना तालुकाप्रमुख उमेश शेळके तालुका संघटक रोशन राजपूत विभाग प्रमुख गौरव काळे गोविंदा फाळके योगेश अत्तरकार सागर इंगळे यांनी जलम येथे तीन गाड्यांना थांबा मिळण्याबाबत व रिझर्वेशन काउंटर मिळण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आमदाबाद हावडा एक्सप्रेस शालिमार एक्सप्रेस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा व माटरगाव येथील उमेद ग्राम संघ कार्यालय बांधकाम करण्याकरता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली तसेच भोनगाव वार्ड क्रमांक तीनचा जिगा प्रकल्प यादी मध्ये समाविष्ट करण्यात यावा व माटरगाव येथील जल स्वराज्य प्रकल्प पूर्ण झाल्याशिवाय हस्तांतर करू नये अशी मागणी करण्यात आली*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button