अहमदनगरखानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हाबुलढाणा

अमळनेर (जळगांव) येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे आयोजित श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

अमळनेर

(जळगांव) येथील श्री मंगळ ग्रह मंदिर येथे श्री मंगळ ग्रह देवतेची स्वयंभू अतिजागृत व अतिदुर्मिळ एकमात्र मूर्ती असून, सदर ठिकाणी दर २७ वर्षांनी येणाऱ्या श्री महामंगळ महायोगाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या श्री मंगळ जन्मोत्सव महासोहळ्यानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित राहून दर्शन घेतले, व येथील विविध विकास कामे व सेवा सुविधांचे लोकार्पण केले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, माजी जि.प.सदस्य श्री.जयश्रीताई अनिल पाटील, सौ.धरतीताई पाटील, भैरवी वाघ-पलांडे ई. प्रमुख उपस्थितीत होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button